नवे आवाज, नवी गाणी, नवे प्रयोग, नवे सांगीतिक विचार,जोडीला नवं तंत्र अन् नवे मंत्र – या साऱ्यांनी गेल्या दहा-पंधरा वर्षांत पार बदलून टाकला चित्रपटसंगीताचा चेहरा.
आपल्या आसपास रुंजी घालणाऱ्या या नव्या तरुण गाण्याविषयी एका सर्जक रसिकानं मारलेल्या मनमोकळया गप्पा म्हणजे हे पुस्तक. नवं बदलतं संगीत ज्यांना ना समजतं, ना रुचतं; त्यांना ते समजून घ्यायला हे पुस्तक मदत करील. ज्यांना एव्हाना हे संगीत पचलं आहे,त्यांना त्यातले आणखी बारकावे हे पुस्तक दाखवील.
Reviews
There are no reviews yet.