प्रसाद ओक यांना ‘धर्मवीर’सारख्या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली…त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीतला ‘टर्निंग पॉइन्ट’ होता तो… आनंद दिघे साहेब यांचं व्याQक्तमत्त्व पडद्यावर साकारण्यासाठी त्यांना किती मेहनत घ्यावी लागली, मग मेकअप असो, २८ दिवसांत साडेसात किलो वजन घटवायचं असो, शूटिंगदरम्यानची धावपळ असो विंÂवा प्रत्येक शॉटसाठी तयार होणं असो…त्यांनी या रोलसाठी घेतलेले अपार कष्ट……त्यांच्याबरोबरच्या प्रत्येक घटकाचं (दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माता मंगेश देसाई इ.) या चित्रपटासाठीचं योगदान…त्या सगळ्यांबद्दलची कृतज्ञता… चित्रपटाबाबत आणि त्यांच्या अभिनयाबाबत मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया… आनंद दिघे साहेबांचे शिष्य माननीय एकनाथ शिंदे (आताचे मुख्यमंत्री)…त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी या चित्रपटासाठी, प्रसाद ओक यांना त्यांच्या भूमिकेसाठी दिलेलं आत्मिक बळ…थोडक्यात, ‘धर्मवीर’साठी निवड झाल्यापासून ते चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानचा प्रवास, अनुभव आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मनात उठलेले भावतरंग म्हणजेच ‘माझा आनंद.’
MAZA ANAND ( माझा आनंद )
₹188.00
प्रसाद ओक यांना ‘धर्मवीर’सारख्या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली…त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीतला ‘टर्निंग पॉइन्ट’ होता तो…
2 in stock
SKU: pp000005
Categories: Dombivali Expo, आत्मचरित्र
| Weight | 0.204 kg |
|---|---|
| Dimensions | 22 × 14 × 1 cm |
Be the first to review “MAZA ANAND ( माझा आनंद )” Cancel reply
Related products
₹100.00
Reviews
There are no reviews yet.